चिकुनगुन्या म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 13:13

अल्फा-विषाणूंनी बाधित झालेले डास चावल्यामुळे होणारा एक आजार. हातापायांचे सांधे सतत दुखणे, अंगावर (विशेषकरून हात, पाय, छाती व पाठीवर) पुरळ उठणे, डोके दुखणे आणि ताप येणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. चिकुनगुन्याची सुरुवातीची लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणे असतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info